श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ च्या
‘श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगांव’ येथील प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करणेत आले आहे. सदरची स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. सर्वांनी सहभागी व्हावे.
सर्व स्पर्धकांनी खालील google फॉर्म भरून registration करावे.
https://forms.gle/N7YkMpK6qR4VJPTA6
1. State level Butterfly photography competition (राज्यस्तरीय फुलपाखरू फोटो स्पर्धा)
स्पर्धेचे नियम
a) स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील
b) प्रत्येक स्पर्धकाने फक्त एकच फोटो ऑनलाईन जमा करणेचा आहे
c) फोटो 9822492077 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवावा
d) फोटो edit करू नये अन्यथा स्पर्धेतून बाद केले जाईल
e) फ़ोटो quality साठी docoment करून पाठवावा
f) स्पर्धेसाठी फोटो पाठवण्याची मुदत मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत
g) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील
h) स्पर्धेचा निकाल बुधवार 7 ऑक्टोबर 2020 रोजी 5 वाजता जाहीर केला जाईल
i) विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल
2. State level wild flower photography competition (राज्यस्तरीय रानफुल फोटो स्पर्धा)
स्पर्धेचे नियम
a) स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील
b) प्रत्येक स्पर्धकाने फक्त एकच फोटो ऑनलाईन जमा करणेचा आहे
c) फोटो 7798060442 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवावा
d) फोटो edit करू नये अन्यथा स्पर्धेतून बाद केले जाईल
e) फ़ोटो quality साठी docoment करून पाठवावा
f) स्पर्धेसाठी फोटो पाठवण्याची मुदत मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत
g) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील
h) स्पर्धेचा निकाल बुधवार 7 ऑक्टोबर 2020 रोजी 5 वाजता जाहीर केला जाईल
i) विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल
3. State level ‘Biodiversity Conservation’ painting competition (राज्यस्तरीय जैवविविधता संवर्धन चित्रकला स्पर्धा)
स्पर्धेचे नियम
a) स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील
b) प्रत्येक स्पर्धकाने स्वतः painting करणे आवश्यक आहे
c) painting करण्यासाठी दीड फूट बाय दोन फूट white paper वापरावा
d) painting चा फोटो 7058234005 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवावा
e) आपल्या painting चा योग्य clarity चा फोटो काढून तो document format मध्ये पाठवावा