आयुष्यात थोडा वेडापणाही असायला हवा…… माणूस पैशाच्या मागे एवढे लागले आहे की, स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे विसरून गेलेय. सध्या करोना आजारामुळे सगळेच घरी बसले आहेत,…

*विझले आज जरी मी* , *हा माझा अंत नाही* *पेटेन उद्या नव्याने* , *हे सामर्थ्य नाशवंत नाही*. *रोखण्यास वाट माझी*, *वादळे होती आतुर*. *डोळ्यात जरी गेली…