mahaedunews is happy to announce FB live session of Mr. Prasad Shelke for students of graduates and post graduates
Date: 8 Aug 2020
Time: 11:00 AM
Click the Link:https://www.facebook.com/mahaedunews
Title: गावखेड्यापासून ते मेरी-क्युरी फेलोशिप पर्यंतचा प्रवास
About Author:
शिक्षण:
१० वी : सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन माध्यमिक विद्यालय, केशवनगर
१२ वी : S. V. Union Junior College, Pune
B.E. (Mechanical Engineering) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी (बु.)
M.Tech. (Atmospheric Science): वातावरण आणि अवकाश शास्त्रे विभाग, पुणे विद्यापीठ
राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडू,
नाट्यकर्मी (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता)
महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ (स्वयंसेवक)
संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपियन युनियन च्या “हाॅरिझाॅन २०२०” मानांकित GMOS-TRAIN नामक प्रोजेक्टमध्ये Early Stage Researcher म्हणून जगातील सर्वात प्रतिष्ठित मेरी क्युरी फेलोशिप अंतर्गत निवड…