” May I come in Sir ” असा आवाज आला आणि मी दरवाजाकडे पहिले. समोर एक विद्यर्थिनी युनिफॉर्म मध्ये उभी होती, मी प्राचार्य केबिन मध्ये माझ्या Lecture ची तयारी करीत होतो. घड्याळात १०२० झाले होते आणि माझा तास १०३० ला होता. माझे अर्धे लक्ष विद्यर्थिनींकडे आणि बाकी खडू डस्टर नोट्स मध्ये होते. डिसेंबर १२ चा शेवटचा आठवडा होता आणि दुसरी सेमिस्टर नुकतीच सुरु झालेली होती,
मी त्या विध्यार्तीनीला थोड्या कडक आवाजात विचारले “बोला काय झाले” ? ती मुलगी थोडी घाबरली, तिला काय बोलावे ती सुचेना. तिला पाहून लक्ष्यात येत होते कि तिला काही अडचण आहे. पण असे असंख्य प्रश्न घेऊन सतत विध्यार्थी केबिन मध्ये येत असतात. त्यांची कारण हि वेग – वेगळी असतात, काही महत्वाची तर बरेच अर्थहीन ही असतात. पण विध्यार्थीच्या दृष्टीकोनातून सगळे प्रश्न महत्वाचे असतात. सगळ्या प्रश्नांची मीमांसा करणे मात्र आवश्यक असते.
विद्यर्थिनी थोडी घाबरत घाबरत म्हणाली Sir, I have got a Problem , Please help me” . तिला थोडे Motivate करण्यासाठी मी म्हणालो ” For Every Problem , there is a SOLUTION”.
मी जितक्या सहजतेने ते म्हणालो तेवडा सोपा प्रसंग तर तो नक्कीच न्हवता.
ती घाबरत म्हणाली “Sir I want to SURRENDER” . मला त्यातून तिला नक्की काय म्हणायच होते ते काहीही कळलं नाही. तसेच Lecture ची वेळ होत आल्यामुळे मी थोडा upset झालो आणि पटकन म्हणालो ” मला तुझी भाषा समजत नाही स्पष्ट काय ते सांग ” त्या वर तिचे शब्द ऐकून मी हादरलो.” Sir I Want to do SUICIDE “.
थोड्या वेळा साठी मी स्तबध्द झालो. माझ्या तोंडातून शब्द फुटले नाहीत. मी त्या मुली कडे पहिले आणि काय बोलावे ह्याचा विचार करू लागलो. पण तिला वेळ देऊन समजून घेणे हि मात्र काळाची गरज होऊन गेली होती. हातातल्या सर्व गोष्टी तश्याच्या तश्या ठेऊन मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारण्याचे धाडस केलं. धाडसच म्हणावे लागेल कारण अश्या केसेसची मला आधी कधी सवई न्हवती.
मी तिला विचारले ” बाळ तुझा काय Problem आहे, आपण त्याच्यावर solution काढू ” पण काहीही करता ती काहीच बोलायला तयार नव्हती , मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करीत होतो.
बाळ तू Problem सांगितलं तर आपण Solution काढू , तू तुझे मन मोकळे कर वगरे वगैरे ,” पण ती काहीही सांगत नव्हती मी तिला शेवटी बोललो ” काहीही झाले तरी शेवटी मी पुरुष आहे तू स्त्री आहेस , आपण एक काम करू तू सिव्हीलच्या कोल्हे मॅडम यांच्याशी बोल आपण त्यावर Solution काढू , आज पर्यंत कोल्हे मॅडम यांनी अनेक मुली व मुले यांचे प्रॉब्लेम सोडवले आहेत , मला खात्री आहे त्या तुला १००% मदत करतील आणि आपण तुला यातून बाहेर काढू ” त्या नंतर मी स्वतः सदरहू विद्यार्थिनीला वर्ग क्रमांक ५ मध्ये कोल्हे मॅडम यांचेकडे घेऊन गेलो. त्यांना वर्गाबाहेर बोलावले आणि थोडक्यात सांगितले कि या विद्यार्थिनीला एक प्रॉब्लेम आहे आणि तो आपलयाला तिघांना मिळून सोडवायचा आहे. मॅडम यांनी सिव्हिल विभागातील त्यांच्या केबिन मध्ये तिला बसायला सांगितले आणि lecture संपल्यावर मी येते असे सांगितले. ती सिव्हील विभागात गेली व मी माझ्या वर्गावर Lecture घ्यायला.
मला अपेक्षित होते कि १२३० पर्यंत मला feedback मिळेल पण १३३० झाले तरी मॅडम आल्या नाहीत कि सदर विद्यार्थिनी अली नाही. माझा डब्बा खाण्याची वेळ झाल्यामुळे मी पण डब्बा खाण्यासाठी गेलो १४०० वाजता परत प्राचार्य केबिन मध्ये आलो तरी काहीही हालचाली दिसल्या नाही. मग मात्र मला जरा मॅटर सिरीयस आहे असे वाटू लागले. शेवटी १४०५ वाजता मॅडम याना त्यांचे घरी Landline वर कॉल केला, मॅडम बोलल्या जस्ट जेवण झाले आहे मी आलेच …. मॅडम आल्यावर जे सांगितले ते भयंकर होते ” सर ती विद्यार्थिनी जवळ जवळ एक तास काहीही ना बोलता समोर बसून होती, मी माझ्या परीने सर्व प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण zero रिस्पॉन्स. शेवटी एक तास झाल्यावर बोलली कि मी माझा प्रॉब्लेम तुमच्याशी share करते पण मला प्रॉमिस द्या कि तो तुम्ही कोणालाही सांगणार नाही, अगदी प्राचार्यांना पण सांगणार नाही तरच मी बोलते ” मॅडम बोलल्या माझाही नाईलाज होता मी प्रॉमिस केले आणि मग ती बोलू लागली ( सदर विद्यार्थिनीला दिलेल्या प्रॉमिस मुले प्रॉब्लेम इथे लिहू शकत नाही ). तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून मॅडम यांनी तिला त्यांच्या भाषेत Counselling केले . त्या नंतर मी तिला प्राचार्य केबिन मध्ये बोलावले आणि समजुतीच्या दोन गोष्टी सांगितल्या, त्या नंतर तिने मला आणि मॅडमला प्रॉमिसे केले कि आता मी मन लावून अभ्यास करेन आणि वर्गात जाऊन बसली.
दोन दिवसानंतर MSBTE निकाल लागला आणि मी ऑनलाईन निकाल पहिला सदर विद्यार्थिनीला ७४% मार्क पडल्याचे मी पहिले. त्यानंतर चार दिवसांनी दोन विद्यर्थिनी प्राचार्य केबिन मध्ये आल्या ” सर आम्ही थर्ड इयर संगणक च्या विद्यर्थिनी आहोत माझी बहीण फर्स्ट इयर सिव्हील वर्गात आहे तिला गणिताच्या सरानी वर्गातून हाकलून दिले म्हणून ती घरी गावी गेली आणि आता ती शिकायचे नाही असे म्हणतेय. तिचे नाव काय विचारता तिने उपरोक्त Counselling केलेल्या मुलीचे नाव सांगितले.
मी ताबडतोब गणिताच्या सराना केबिन मध्ये बोलावले, सरांच्या म्हणण्या नुसार सदर विद्यर्थिनी त्यांना न विचारता परवा वर्गातून निघून गेली. परत काल उशिरा आली म्हणून मी तिला वर्गातून बाहेर काढले. माझ्या लक्ष्यात आलं कि ह्यात त्या शिक्षकाची कोणती हि चूक नसली तरी हा प्रसंग मार्गी लावणं तेवढं सोप ठरणार न्हवत. त्या मुली ची मानसिकता पाहता त्या विषयाला तसेच सोडून देणं योग्य न्हवते. मी त्या मुलीशी सवांद साधन्या चा प्रयत्न केला.
मी तिच्या आई वडील बहीण यांचेशी चर्चा करून तिला मनवायचा प्रयत्न केला. पण तिने एकच उत्तर दिले मला डिप्लोमा करायचा नाही. माझ्या लक्ष्यात आलं होत कि ती तिझ्या त्या वाक्य वरती ठाम होती. मी स्पष्ट विचारले करिअर चे काय ? या वर ती म्हणाली ” सर मी ११-१२ वी करून Engineering करणार आणि सर तुम्ही आणि मॅडम यांनी दिलेल्या सपोर्ट मुळे मी पूर्णपणे प्रोब्लेमच्या बाहेर आलेली आहे आणि तुम्हाला शब्द देते सध्या माझ्या वर्गात असलेल्या मुली डिप्लोमा करून डिग्रीला येतील तेंव्हा थेट सेकंड इयरला आम्ही एका वर्गात असू. मी जीवनात successful झाल्या नंतर तुम्हाला नक्की भेटेन , तो पर्यंत बाय “. शेवटी मला आणि कोल्हे मॅडम यांनां याच गोष्टीवर समाधान मानावे लागले कि चला आपण एक जीव वाचवू शकलो
विध्यार्थ्यांची मानसिक समजूत काढणं तितकं सोपं नसते. काही ठिकाणी आई वडील, शिक्षक, मित्र आणि परिवार सगळे हतबल होतात. त्यांच्या बरोबर त्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेणे तवेढेच अवघड आहे…… जितके कावळ्याला मडक्यातून दगडे टाकून पाणी काढावयास लागले असावे.
The author is Head of the Department, Civil since 26 years and officiating Principal for more than 15 years
for more such articles visit www.mahaedunews.com. you can also share your experience by sending articles to mahaedunews@gmail.com
52 Comments
Respected sir, there are very few principals who actually listen to students and staff members problems. Only listening to them is also half battle win situation, and you go out of the way to solve everyone’s problems. Hatts off sir.
In year 1984-85 i have studying for Diploma course in civil Engineering when Author Shri Kerkar was teaching surveying subject as a faculty for civil Engineering subject.
A young person with COP degree and very much devoted for the students, that was tha days when private engineering institutions just start in rural area, and most of students are coming from rural background , as he was very strict about discipline , i till follows his rule that when you goes for survey on field , you have cap on your head , with all this then akso he was very close with students. All we have same respect for him even after 35 years.
In last year I have got chance to meet him , he was same as 35 years back.
With Regards
We all are proud of you.. I hv leaned a lot from you . You are a true mentor..
असे शिक्षक होणे शक्य नाही..
केरकळ सर..☺☺
Excellent job. Our intention is to save life.
Great work Sir !!!
The role of a teacher manifests as the situation warrants in to counselor, mentor,friend,helper above all he remains path finder.
आदरणीय सर,
नमस्कार,
खरेच आहे सर, खूपच अभिमान वाटत आहे सर आपल्याबद्दल.
शब्दात मांडणे कठीण आहे
पुन्हा एकदा आपले अभिनंदन.
Really great steps and it’s implementation aswell conveyed importance of life at very critical step, Giving a time and digging to situation and finally going to fruitful solution, Really a great move Sir.
excellent sir
आदरणीय केळकर सर,
आपल्या अनुभवाचा फायदा आपण अनेकवेळा विद्यार्थी समोपदेशनातून व तसेच आपल्या सहकार्यांना केलेला आहे. आपले हे कार्य असेच चालू ठेवा जेणे करून अनेक विद्यार्थ्यांची उज्जलभविष्य घडतील.
आपल्या या करायला त्रिवार प्रणाम
🙏🙏🙏
Approach to solve the problem is half the way to.soluyion. Sir you handled it commandably well.
A timely support and proper advice ia a must under delicate situations. Sirji, u are awesome.
आदरणीय केरकर सर,
वेळ प्रसंगी स्वतःला वेगवेगळ्या भूमिकेत काम करावे लागते आणि ते तुम्ही तुमच्या आदर्श स्वभावानुसार पार पाडले।
विद्यार्थी -शिक्षकाचे नाते अनमोल आहे। हळुवारपणे हे नाते तुम्ही जपता।
सर्वाना तुम्ही प्रेरणादायी
आहात।
Gud evening sir,
Anybody who understands the importance of time, will really appreciate this article. Timely action by you and Ma’am not only saved a life but gave it future direction.
Really admire you Sir🙏
A teacher needs to be a teacher, mentor, friend, sometimes villain…. n above all human … you have been a true friend to most students and amazing mentor to many…
The above said incidence talks aloud about the impact your attitude towards students has had on your students and us juniors…. Sir …. 💐🙏 Respect 🙏💐
Thanks again Dear one and All for your lovely feelings, such words of appreciation and Encouragement makes one feel Proud of oneself and profession too…
Will shortly go for Next article
Copy and paste from my whatsapp feedback by one of my school Friend….
सरजी कोणाला माहिती ही मुलगी पुढे जाऊन कोण होईल, तिच्या नशिबात काय आहे हे फक्त जग नियंत्याला माहीत. पण जेव्हा जेव्हा तिच्या आयुष्यात आणीबाणीचे प्रसंग येतील तेव्हा तिच्या डोळ्यासमोर प्राचार्य केरकळ आणि कोल्हे मॅडम यांची आठवण कायम स्मरणात राहील.
कदाचित या मुळेच तुमच्या पेशाला नोबेल प्रोफेशन म्हटलं जातं.
सलाम तुमच्या कर्तुत्वाला
🧙♀️🧙♀️🧙♀️
You have done a great job,
स र तूम्ही केवळ एक लाख मोलाचा जीवच नाही वाचवला तर तिच्यात पुढे जगण्याची उमेद जाग वली. असे शिक्षक लाभणे दुर्मिळच. हॅट्स ऑफ टू यू अँड कोल्हे मॅडम.
Be a story teller after retirement. I am sure you would be quite successful.
One more feedback on my whatsapp post by
B K Sarode GP Nanded
*आदरणीय केरकळ सर,*
*मोठ-मोठ्या पदावर काम करीत असतांना छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देणारे आपल्यासारखे अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतात, परंतु छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष दिल्यामुळे किती मोठ-मोठे प्रश्न सुटतात हे आपल्या दूरदृष्टीमुळे लक्षात येते. आपल्या प्रेमळपणाचे, आपुलकीचे, सहकार्याचे अनेक उदाहरणे आहेत. आपल्या कार्याला सॅल्यूट सर. 🙏🙏🙏*
Feedback from my GP Nanded student Sanjay Shete on whatsapp message
Sir, good evening.. I have read your article ‘Parivartan Manache’. We always admire your efforts as a teacher and Principal of a institute. Teachers plays a vital roles in the lives of the students and beyond that teachers serve many others roles in the classrooms such as mentor and nurture students, listen and look for sign of trouble. You are a role model to them.🙏🏻🙏🏻👍🏻
One more feedback on my whatsapp post by Col Shamrao Khorate
Dear Satish,
I think you had cursorily mentioned to me earlier about this incident and how satisfied you were that you could save the life.
Great. Keep up your spirit in lending helping hand.
God bless you.
Our good wishes are always with you.
🌷🙏
Respected Sir,
Well done sir. Proper decisions at proper time is very important. The way you and madam has handle the situation is really remarkable. Hats off. This is very inspiraing sir
It is a psychologyical problem. U have acted I n a right way marvellous, appreciable
Sir when teachers become parents they are being respected and remember forever sir ..As I remember you always become parents while you were at college and strict professor when needed.
you deserve applaud for this case handling. congratulations!! proud of you !!
Very nice job Sir..
One more feedback on my Whatsapp from Mr A H Choudhari sir GP Osmanabad
You are nice as always sir. Our profession becomes really meaningful by helping students in their all types of problems 👌🙏🙏🙏
One more feedback from my whatsapp by Mr vijay Ushkewar GP Nanded
सर आज जगातील कोणत्याही व्याधी पेक्षा dipression ही एक भयानक व्याधी असून त्या मधून patient ला बाहेर काढणे एक अवघड बाब आहे ….. त्या बध्दल अभिनंदन !!
शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकास अशा अनुभवातून जावे लागतेच विद्यार्थ्यांना संवेदनशीलपने समजून घेण्यासाठी नवीन शिक्षकांना विद्यार्थी मनाचा वेध शिकविला गेला पाहिजे यातून अनेक विद्यार्थ्यांना आधार व नवीन उर्मी मिळते जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी !!
धन्यवाद सर 🙏🏻
One more feedback on my whatsapp
माननीय सर, विद्यार्थी मनाचे परिवर्तन हा लेख वाचला. शिक्षकी पेशा मध्ये सर्वच प्रकारचे विद्यार्थी जीवनात येतात. काही ओरिजनल हुशार आसतात तर काही हुशार आसतात परंतु मानसिक दृष्ट्या खचलेले असतात. आशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडविण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारून ती पार पाडत आहात. खरोखर ग्रेट आहात तुम्ही. या विद्यार्थ्यांची विस्कटलेली घडी तुम्ही बसवता. तुम्हाला शतशः प्रणाम. आपला स्नेही अनील कुऱ्हे अहमदनगर.
Excellent work sir. Students will always remember you and Kolhe madam for such great work.
One more feedback on my whatsapp post by Brig Anand Thakur
Fantastic sir….
Wat a positive attitude n helping nature u have nurtured… Proud to be knowing u…. Hats off 🎩
One more feedback on my whatsapp post by my GP Awasari colleague
सर फारच छान, आपले अनुभव ऐकणे वा वाचणे ही एक वेगळ्याच प्रकारची मेजवानी असते.
ते वाक्य
*For Every Problem , there is a SOLUTION”*
आणि आपले माझ्यावरील उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.
सर आपला आशीर्वाद असाच आमच्या सोबत असू द्या हीच नम्र विनंती.
I was a lecturer almost 15 years ago. I can very well visualise the situation. Two way communication is key to resolution of most issues and relationships. You are a role model for many !
Respected sir
What an article as always motivated me
Sir really you are good listener and great problem solver .
Not only students but you are ready to listen to your staff and motivated us ..
Best wishes to best motivator…
Continue your work sir
Best wishes
Thanks again Dear One and ALL, for your lovely Feelings
One more feedback on my whatsapp message by my GP Ahmednagar Student 92-95
Sir,
It is nicely written. You have always played a roll of counsellar very well.
And I like your way to try possible ways of solution.
Respected Sir,
Very nice article written by you on Psycological counseling of student. Due to academic dishonesty or unethical behavior, some times students get frustrated and try to attempt wrong options in life.
But teachets like you are always with them to help by sharing their problems.Sir you are always a true motivator to not only students but also to staff members of technical education dept. Thanks for being my movitor too.Best wishes!
Very good Sir ji.
Your guidance and support has always helped students and even their parents in taking tough decisions in life.
Your sincere and performance excellence has inspired your students and motivated your staff all the time.
You are always bubbling with energy and high spirit which motivates others.
Your love towards duty and students makes many difficult things easily possible.
Wish you all the best.
I expect to see you with the President’s medal one day.
One more feedback on my whatsapp post by my GP Awasari colleague
सर, खरोखर एक विलक्षण अनुभव 💐💐
एखाद्याचे मनपरिवर्तन करणे आणि त्यांना Suicide पासून दुर करणे म्हणजेच जीव वाचवणे खुप कठीण काम… जे तुम्ही केलेत सर…
तसेच हा सर्व प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात…
खरोखर कॊतुकास्पद…
💐💐👌👌🙏🙏
Really , Fabulous Motivational efforts, listening, identifying, caring and giving justful guidance and Counseling by Principal Sir,
In my opinion , its the best HR policy in moulding the lives of students .
Rightful application of Educational pedagogy
If all Principals and all teachers apply such a practice, students community will not face any problems. Lives of students can also be saved.
It is important that Students Dare to come to you.Kerkal Sir,you have won the confidence of common students of your Institute. Keep it up.
Students dare to come to Principal that means you have won their confidence which is very very important.
Respected Sir,
I too belong to the same category as yours..I mean the education dept.I too have faced the similar cases many times.Students are very sensitive and they have to be handled very carefully. Students share their problems only with the reliable teachers.,When any student tries to share any of their personal or official problems with teachers its the responsibility of the teachers to listen them seriously without any hesitation. Just patting at their back in any of their problems and giving them the confidence makes a lots of change in their life and behaviour..we should not ignore them in such situations…A real and genuine teacher will never leave them back with their problems. Finally each and every human being have their own ideas and efforts.,When each and,every teacher will have a positive vision towards their students definitely there will be a good and relevant results .
Respected Sir
I highly appreciate your response towards your student.Hats off to you. Keep it up . Student of todays age is under high pressure and this individual has to put lots of efforts to reach his goal. His/Her teacher plays a very important role to reach the goal.
Res.Kerkal Sir
Great work done by you and also by Kolhe madam.Again example of taking prpoer care of confused young mind and showing right path to them.
Sir You have inspired a number of generations and continue to do so. Hope more and more students have the honour to be guided by you.
One more feedback from my GP Dhule Girl student 2002-05
खूपच छान असा लेख आहे सर,
पूर्ण वाचला मी… विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थ्यांची मानसिकता खूप चंचल असते…. तेव्हा त्यांना सांभाळणे जास्त अवघड जाते..कारण तेव्हा ते कोणाचं च ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात…
तुम्ही छान लिहिलंय.. हार्दिक.अभिनंदन
असेच लिहित रहा….तेवढंच मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना…
पुनश्च अभिनंदन…
Dear Sir,
Nice article. It’s an example of how proper and timely guidance change the life of students towards success. Sir you might be having such more examples, we would like to read again and again. Sir am fortunate as I had bee living with you for two years.I will not forget those days coz most the things i learned from you.
The incident moved me. Thank god you gave time and helped her appropriately. People have to be empathetic. When the people in the education field become empathetic, education becomes interesting and creative. Students love to explore this world. Otherwise it turns into a hell.